भास्करराव कर्वे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025-26 (वर्ष 11 वे )
वार : गुरुवार , दिनांक 8/01/2026
वेळ : सकाळी 09:00 वाजता
निःशुल्क प्रवेश
विषय : कनिष्ठ विद्यालयीन गट : (इयत्ता 11वी व 12वी)
1) वाचन संस्कृती आणि जीवनमूल्ये
2) प्रभाते मनीं राम चिंतीत जावा |
3) भारताच्या विश्वविजेत्या रणरागिणी
पारितोषिक : कनिष्ठ विद्यालयीन गट (इ. 11 वी व 12 वी)
प्रथम बक्षीस - रु. 5000 व करंडक
द्वितीय बक्षीस - रु. 4000 व करंडक
तृतीय बक्षीस - रु. 3000 व करंडक
उत्तेजनार्थ 1 :- रु. 1000
उत्तेजनार्थ 2 :- रु. 1000
*विषय : वरिष्ठ महाविद्यालयीन गट
1) प्राकृतिक असमोतल विनाशाची नांदी!
2) ए आयचा उदय : संधीचा सागर
3) स्त्री शिक्षणाची आव्हाने आणि भारतरत्न महर्षी कर्वेचे विचार
*पारितोषिक : वरिष्ठ महाविद्यालयीन गट,
प्रथम बक्षीस - रु. 8000 व करंडक
द्वितीय बक्षीस - रु. 7000 व करंडक
तृतीय बक्षीस - रु. 6000 व करंडक
उत्तेजनार्थ - 1 : रु.1000
उत्तेजनार्थ - 2 : रु.1000
स्पर्धेचे माध्यम : मराठी/हिंदी/इंग्रजी.
कालावधी : 5+2=7 मिनिटे
स्पर्धेचे निकष :
01: आशयाची मांडणी
02: ओघ, उच्चारशुद्धता व पाठांतर
03: सादरीकरण
04: आकर्षक सुरूवात व शेवट
05: एकूण परिणामकारकता
06: परीक्षकांचा निर्णय बंधनकारक असेल
स्पर्धेचे ठिकाण
भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय ,
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था
रमा पुरूषोत्तम विद्या संकुल
(कार्यालय चौथा मजला, रुम नंबर ४३४),
कर्वेनगर पुणे ५२
स्पर्धेच्या दिवशी स्पर्धकांना प्रवेश गेट क्रमांक 10 मधूनच मिळेल . या गेटवर स्पर्धक नोंदणी व लॉट क्रमांक दिले जातील व स्पर्धेचे सभागृह सांगण्यात येईल याची नोंद घ्यावी.
टीप:
01: स्पर्धेची नाव नोंदणी *दि. 5/01/26 पर्यंत फोन/मेल/लिंक द्वारे किंवा प्रत्यक्ष करता येईल.
2)https://forms.gle/1JWW6fJkAUv8hRQ47 सदर गुगल फॉर्म पूर्ण भरून आपला स्पर्धेतील प्रवेश निश्चित करावा.
3) स्पर्धेच्या दिवशी महाविद्यालयाचे ओळखपत्र प्रवेश नोंदणी करताना तपासण्यात येईल
4) परगावातील स्पर्धकांनी जेवणाची व राहण्याची सोय स्वतः करावी.
Mail ID : bkav4715@gmail.com
वेबसाइट : http:/bkaverandvane.org
प्राध्यापक: श्री. मिलिंद शिंगाडे - 9975521026
प्राचार्य. मा. सौ. वीणा खांदोडे-9372960888
© Bhaskarrao Karve Adhyapak Vidyalay, Pune. All rights reserved.